Sanjay Raut Bail | संजय राऊतांची सुटका आणि चर्चेला उधाण | Politics | Sakal

2022-11-09 204

#sanjayraut #memes #socialmedia #maharashtra #sakal
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आज त्यांची तुरुंगातून सुटका झाली आहे. राऊतांच्या सुटकेनंतर सोशल मिडीयावर चर्चेला उधाण आले आहे.
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.